नुसरत भरुचा तिच्या हॉट सिझलिंग लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आज तिच्या मेहनतीच्या जोरावर उच्च पदावर पोहोचली आहे.

नुसरत सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते.

नुसरतने नुकतीच तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुसरतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीमधून केली होती.

नुसरत 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'किटी पार्टी' मालिकेत दिसून आली होती.

नुसरतने सोनी वाहिनीवरील 'सेव्हन' या मालिकेतही काम केले आहे.

नुसरतचा 'जनहित में जारी' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

नुसरतचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

नुसरतने शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.