अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या फॅशन स्टाइल आणि कपड्यांमुळे चर्चेत असते.

अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मलायका मुंबईतील खार येथील एक्सीडच्या कार्यालयाबाहेर स्पॉट झाली आहे.

मलायका स्किन कलरचा बॉडी फिट आउटफिट आणि जॅकेट घातलेली दिसली.

मलायका अरोराच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या ड्रेससोबत कॅज्युअल स्लीपर परिधान करून मलायका अप्रतिम अवतारात दिसली.

मलायका अरोराचे या बॉडी फिट आउटफिटमधील काही फोटो पाहून ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

मलायका वयाच्या 48 व्या वर्षीही फिटनेसच्या बाबतीत नव्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते.

मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

मलायका दररोज नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.