अभिनेत्री अनन्या पांडे बॉलीवुडच्या युवा अभिनेत्रींपैकी एक आहे.

अनन्या कायमच नव्या लूकमध्ये दिसत असते.

आता ती एका सिंपल लूकमध्ये दिसून आली आहे.

पण या सिंपल लूकमध्येही ती अत्यंत क्युट दिसत आहे.

या फोटोंमध्ये ती फोटोग्राफर्सना हात दाखवताना दिसत आहे.

अनन्या कायम ती वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत असते.

आता ती तिचा आगामी सिनेमा लायगरच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

या सिनेमात साऊथचा हिरो विजय देवरकोंडा तिच्यासोबत असेल.

अनन्याच्या सर्वच फोटोंवर तुफान लाईक्स आणि कमेंट्स चाहते करतात.

ती इन्स्टाग्रामवर ही फोटोज शेअर करत असते.