भारतीय खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली बकरी ईद



सध्या इंग्लंडविरुद्ध सामने सुरु असताना खेळाडूंनी केलं खास फोटोशूट



बकरी ईदनिमित्त सिराज, उमरानसह आवेशचं फोटोशूट



पारंपरिक पोशाखात तिघांनी काढले फोटो



तिघांनीही सोशल मीडियावर शेअर केले फोटो



फोटोंमध्ये इंग्लंडच्या रस्त्यावर स्टायलिश वॉक



फोटोंच्या कॅप्शनमध्ये बकरी ईदच्या दिल्या शुभेच्छा



फॅन्सनीही फोटो केले मोठ्या प्रमाणात लाईक



तिघेही भारताचे आघाडीचे गोलंदाज



भारतीय संघात तिघांचं स्थान महत्त्वाचं