2018 साली 4,70, 403 अपघात झाले. तर 4 64 715 जखमी झाले. 2019 साली 4 56 959 अपघात झाले. तर 4 49 360 जखमी झाले. 2020 साली 3 72 181 अपघात झाले. तर 3 46 747 जखमी झाले. 2021 साली 4 12 432 अपघात झाले. तर 3 84 448 जखमी झाले. 2022 साली 4 61 312अपघात झाले तर 4 43 366 जखमी झाले.