भारताच्या राज्य करणाऱ्या अनेक राजा महाराजांची नवे इतिहासात आहेत.

या राजा महाराजांनी देशात राज्य करत असताना मोठ-मोठ्या किल्य्यांची निर्मिती केली.

त्या काळात राजे महाराजे या किल्ल्यांमध्ये वास्तव्य करायचे.

तसेच या किल्ल्यांचा निर्मिती करतांना उंचावर करण्यात अली.

ज्यामुळे त्यांच्याद्वारे संपूर्ण शहरावर नजर ठेवता येईल.

भरतील सर्वात मोठ्या किल्ल्यांविषयी बोलायचे झाले तर जोधपूर मधील मेहरानगड किल्ला आहे.

जोधपूर शहरातील उंचावर असलेला हा किल्ला लांबूनही दिसतो.

हा किल्ला दर वर्षी पर्यटकांना आकर्षित करत असतो.

हा किल्ला उंच टेकडीवर 400 फूट उंचावर आहे.

या किल्ल्याची भिंत जवळपास 10 किलोमीटर क्षेत्रात पसरली आहे.