लावणी ही ढोलकी आणि तुणतुणे या वाद्याचा साथीने सादर केली जाते.
भांगडा हा अत्यंत जोशपूर्ण असा नृत्यप्रकार आहे. या नृत्याची सुरुवात ढोल वाजवून केली जाते.
मलबार, कोचीन आणि त्रावणकोरमध्ये कथकली ही नृत्यशैली लोकप्रिय आहे. तसेच कथकली ही केरळची प्रसिद्ध शास्त्रीय नाट्य कला आहे.
भरतनाट्यम ही दक्षिण भारतातील एक लोकप्रिय कला आहे.
ओडिसी हे भारतीय ओरिसा राज्याच्या शास्त्रीय नृत्यचा प्रकार आहे.
गर्वाली हे उत्तराखंड मधील लोकप्रिय नृत्य म्हणून ओळखले जाते.
रौफ हे रौफ जमातीने सादर केलेले जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध लोकनृत्य आहे.
आसामच्या लोकनृत्यांमध्ये बिहू नृत्य आणि बगुरुंबा (वसंत ऋतूमध्ये होणारे नृत्य), भोर नृत्य, ओजपाली नृत्य इत्यादींचा समावेश होतो.
गरबा हे गुजरातचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. गरबा हा शब्द कर्म आणि दीप मिळून बनला आहे.
या नृत्याचे नाव कृष्णा जिल्ह्यातील दिवी तालुक्यात असलेल्या कुचीपुडी गावावरून पडले आहे.