नोव्हेंबर महिन्यात GST संकलन वाढलं

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा gst संकलन वाढलं

नोव्हेंबर 2024 मध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपये

ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात GST संकलन कमी

ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन 1.72 लाख कोटी रुपये

नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,67,929 कोटी रुपये

जीएसटी संकलनात 15 टक्क्यांची वाढ

ऑक्टोबर 2023 मध्ये 1.72 लाख कोटी रुपये कर संकलन

कर संकलन वाढल्यानं सरकारी तिजोरीत वाढ