नोरा ने 'दिलबर' आणि 'गर्मी' सारख्या गाण्यांनी तिची खास ओळख बनवलीये

या वेळी तिने सगळ्यांना इम्प्रेस केलंय ते तिच्या नव्या फोटोमुळे..

नोराने पांढऱ्या सिंहासोबतचे काही फोटो आणि व्हिडियो शेअर केलेत.

या व्हिडियोमध्ये नोरा त्यांना जेवण भरवतानासुद्धा दिसतेय.

नोराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

(Photo Instagramed by: Nora Fatehi Instagram)

(Photo Instagramed by: Nora Fatehi Instagram)