‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशन आणि डान्ससाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे. नोराचा प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसत आहे नोराने तिच्या इन्स्टा पेजवरून काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे इंडस्ट्रीत हे स्थान मिळवण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आणि अखेर तिला त्या मेहनतीचे फळ मिळत आहे आज जगभरातील सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटींनाही तिचे वेड लागले आहे. अभिनेत्री देखील तिच्या प्रियजनांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही नोराने एक उत्तम डान्सर तसेच अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे काही मिनिटांतच नोराच्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत