साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आता रश्मिका फक्त साऊथमध्येच नाही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. नॅशनल क्रश म्हणून तिला ओळखतात. ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो तुफान व्हायरल होत असतात. यामध्ये ट्रेडीशनल आणि वेस्टर्न दोन्ही लूक असतात. ती बॉलीवुडमध्येही लवकरच झळकणार आहे. सध्यातरी तिचे एका सुंदर ट्रेडीशनल ड्रेसमधील फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये ती अगदी घायाळ करणाऱ्या अदा देत आहेत. ती कायमच Cute अंदामध्ये दिसून येते.