आपल्या बोल्ड अदांसाठी रुबिना दिलैक प्रसिद्ध

सोशल मीडियावर फोटोंनीच करते कहर

आताही रुबिनाचे हॉट फोटोज झाले व्हायरल

बिकीनीमध्ये दिसत आहे रुबिना

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

रुबिनाच्या सर्वच फोटोंना चाहते देतात भरभरुन प्रेम

रुबिनाही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.

तिच्या रिल्सलाही भरपूर व्ह्यूज असतात

रुबिनाचा डान्सही कमाल आहे.

रुबिनाच्या पोस्टची चाहतेही वाट पाहतात