‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशन आणि डान्ससाठी ओळखली जाते.

नोराचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे.

नोराचा प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात.

नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती खूप सुंदर दिसत आहे.

इंडस्ट्रीत हे स्थान मिळवण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे.

अखेर नोराला त्या मेहनतीचे फळ मिळत आहे.