सध्या ब्रम्हास्त्र सिनेमामुळे मौनी कमालीची चर्चेत आहे.

तिने सिनेमांत कमाल अॅक्टिंग केली आहे.

ज्यामुळे सध्या तिची बरीच चर्चा सुरु आहे.

ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.

तिला भटकंतीचीही फार आवड असल्याने ती सतत फिरत असते.

आताही तिने समुद्रामध्ये एका बोटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

यावेळी तिने पिंक बिकीनी घातली आहे.

ती अगदी बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

ती कायमच हॉट फोटोज पोस्ट करत असते

या फोटोंना चाहतेही मोठ्या प्रमाणात लाईक्स करत आहेत.