अभिनेत्री रश्मिका मंदना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.



रश्मिका तिच्या अभिनयाने ती प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकते.



रश्मिका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.



रिपोर्टनुसार रश्मिका आठवड्यातून चार ते पाच वेळा जिममध्ये जाऊन वर्क आऊट करते.



स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डियो, कोर आणि वेट ट्रेनिंग हे वर्क आऊटचे प्रकार रश्मिका करते.



पॉवर योगा,स्विमिंग, वॉक आणि किक बॉक्सिंग देखील रश्मिका करते.



श्मिका रोज सकाळी अॅप्पल सायडर व्हिनेगर पाण्यामध्ये मिक्स करून पिते.



भात, जंक फूड आणि तळलेले पदार्थ खात नाही.