बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत.

आपल्या काल्सी अदा आणि डान्सिंग स्टाईलनं ती सर्वांना घायाळ करते.

नोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

सध्या नोराचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लेटेस्ट फोटोंमध्ये नोरा फतेही ट्रेडिशनल व्हाईट ड्रेसमध्ये दिसून येतेय.

तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी नोराकडून स्टायलिंग टिप्स घेऊ शकता.

नोराचा देसी अंदाज चाहत्यांना खूप आवडतोय.

नोरानं लाइट मेकअपसह आपला लूक पूर्ण केलाय.

नोरानं या आउटफिटसोबत आपले केस मोकळ सोडलेत.

नोराचा सिम्पल पण क्लासी लूक रॉयल वाटतोय.