अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. गुरुवारी (19 जानेवारी) राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.



अनंत आणि राधिका यांच्या साखपुड्यासाठी सारानं ऑल व्हाईट लूक केला होता. तिच्या या लूकने अनेकांचे लक्ष वेधले.



अभिनेत्री कतरिना कैफनं अनंत आणि राधिका यांच्या साखपुड्यासाठी व्हाईट ड्रेस आणि व्हाईट ज्वेलरी असा लूक केला होता.



रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी देखील अनंत आणि राधिका यांच्या साखपुड्याला उपस्थिती लावली. दीपिका लाल रंगाच्या साडीत तर रणबीर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला.



बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरनं देखील अनंत आणि राधिका यांच्या साखपुड्याला हजेरी लावली.



बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं अनंत आणि राधिका यांच्या साखपुड्यासाठी जांभळी शेरवानी आणि काळी पँट असा लूक केला होता.



अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांनी अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याला खास लूक केला होता.



अभिनेत्री ऐश्वर्या रायनं अनंत आणि राधिका यांच्या साखपुड्याला मुलगी आराध्यासोबत हजेरी लावली.



शाहरुख खानची पत्नी गौरी आणि मुलगा आर्यन यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखपुड्याला हजेरी लावली.



हंगामा 2 फेम अभिनेता मिजान जाफरीनं देखीलअनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखपुड्याला हजेरी लावली होती.