बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू आगामी 'शाबास मिथू' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत चित्रपटात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या भूमिकेत दिसणार तापसी पन्नूचा ‘शाबास मिथू’ हा चित्रपट येत्या 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला सोशल मीडियावर सक्रिय असते तापसीने नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तापसी कायम आपले नवे फोटो चाहत्यांसोबत करत असते तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण तापसीचा हा कूल अंदाज प्रेक्षकांना आवडला आहे