NIJ ऑटोमोटिव्हने आपली Accelero+ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली.



या स्कूटरची किंमत 53,000 रुपयांपासून सुरू होते.



ही किंमत बॅटरी पॅकनुसार 98,000 रुपयांपर्यंत जाते.



कंपनीने याचे अनेक व्हेरिएंट सादर केले आहेत.




NIJ Accelero+ मध्ये तीन राइडिंग मोड मिळतात.


ही स्कूटर 190 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.