नवीन Lexus NX ही हायब्रीड लक्झरी एसयूव्ही आहे. NX ही लेक्ससची सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. ही कार आपल्या आधीच्या मॉडेल सारखीच आकाराने मोठी आहे. यात मोठी 14 इंचाची टच स्क्रीन देण्यात अली आहे. ही कार कोणताही आवाज न करता अगदी आरामात सुरू होते. NX ची किंमत 64.90 लाख रुपये आहे.