होळीच्या निमित्ताने नुकत्याच बहुतेक अभिनेत्री पारंपरिक आणि देसी लूकमध्ये दिसल्या. मात्र, यावेळी जान्हवी कपूरचे बोल्ड फोटोशूट समोर आले आहे.



जान्हवीने या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो पाहून तिचे चाहते बोल्ड लूकवर जोरदार कमेंट करत आहेत.



जान्हवी कपूरने हा बोल्ड आऊटफिट बॉलिवूडच्या पार्टीला परिधान केला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या पार्टीत अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल पाहायला मिळाली.



यावेळी जान्हवी कपूरने गोल्डन सिल्व्हर मिरर वर्कचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये जान्हवीची स्लिम कर्व्ही फिगर अतिशय सुंदर दिसत होती.



जान्हवी या आऊटफिटमध्ये खूपच सिझलिंग दिसत होती. जान्हवीचा हा मिरर वर्क गाऊन मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून होता.



या ड्रेसमध्ये स्वीटहार्ट नेकलाईन आहे. या ड्रेसला हाय स्लिट डिझाईन दिली आहे. जान्हवीचा हा लूक खूप बोल्ड दिसत आहे. जान्हवीने हा ड्रेस घालून एक सिझलिंग फोटोशूट केले आहे.