देशातील भारतातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पाहायला मिळत आहे.
थंडीच्या लाटेमुळे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
थंडीचा कहर फक्त भारतातच नाही. तर अमेरिकेतही कडाक्याची थंडी पडली आहे.
नाताळच्या दिवशी अमेरिकेमध्ये हिमवादळधडकले.
शनिवारी आणि रविवारी अमेरिकेतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी पाहायला मिळाली.
बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले
जागोजागी अनेक फूट उंच बर्फाचे डोंगर पाहायला मिळत आहेत.
यामुळे अनेकांचा जीवही गेला आहे.
अमेरिकेतील तापमान मोठ्या प्रमाणात घसरले असून प्रसिद्ध नायगारा धबधबाही गोठला आहे.
(Image tweeted by @KCAESCON230)