पासपोर्ट हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ( Image Credit- Unsplash )



देशाच्या बाहेर जाण्यासाठी सर्वात गरजेचा असतो तो पासपोर्ट, ( Image Credit- Unsplash )



पासपोर्ट आपल्या राष्ट्रीयत्वाची माहीती देत असतो, ( Image Credit- Unsplash )



पासपोर्ट दाखवतो की आपण कुठल्या देशाचे नागरिक आहोत. ( Image Credit- Unsplash )



आता तुम्ही घरी बसून पासपोर्टसाठी अर्ज करु शकता, ( Image Credit- Unsplash )



mPassport Seva अॅपमधून तुम्ही सहज पासपोर्टसाठी अर्ज करु शकता, ( Image Credit- Unsplash )



पासपोर्ट आधार कार्डच्या आधारावर देखील बनवू शकतो, ( Image Credit- Unsplash )



तुम्ही स्वत: या अॅपद्वारे अर्ज करु शकता, ( Image Credit- Unsplash )



यासाठी 1500 रुपये ऑनलाईन पेमेंट करावं लागेल, ( Image Credit- Unsplash )



पोलिस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या घरी तुमचा पासपोर्ट येईल. ( Image Credit- Unsplash )