Image Source: (Photo credit : Facebook/Vasant More)

मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. (Photo credit : Facebook/Vasant More)

Image Source: (Photo credit : Facebook/Vasant More)

वसंत मोरेंनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. (Photo credit : Facebook/Vasant More)

Image Source: (Photo credit : Facebook/Vasant More)

वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. (Photo credit : Facebook/Vasant More)

Image Source: (Photo credit : Facebook/Vasant More)

मनसेचे फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. (Photo credit : Facebook/Vasant More)

Image Source: (Photo credit : Facebook/Vasant More)

वसंत मोरे यांनी आपलं राजीनामापत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. (Photo credit : Facebook/Vasant More)

Image Source: (Photo credit : Facebook/Vasant More)

वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली आहे. (Photo credit : Facebook/Vasant More)

Image Source: (Photo credit : Facebook/Vasant More)

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेला राम राम ठोकला आहे. (Photo credit : Facebook/Vasant More)

Image Source: (Photo credit : Facebook/Vasant More)

वसंत मोरे यांच्या राजीनाम्यामुळे मनसे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. (Photo credit : Facebook/Vasant More)

Image Source: (Photo credit : Facebook/Vasant More)

वसंत मोरे हे पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून रंगली होती. (Photo credit : Facebook/Vasant More)

Image Source: (Photo credit : Facebook/Vasant More)

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, वसंत मोरेंच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Photo credit : Facebook/Vasant More)