1 (सार्वजनिक बांधकाम विभाग)

अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड (Photo Credit : PTI)

2 (नगरविकास विभाग)

मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार (Photo Credit : PTI)

3 (महिला व बालकल्याण विभाग)

शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक (Photo Credit : PTI)

4 (ऊर्जा विभाग)

उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ (Photo Credit : PTI)

5 (आदिवासी विकास विभाग)

राज्यातील 61 अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता (Photo Credit : PTI)

6 (आदिवासी विकास विभाग)

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना (Photo Credit : PTI)

7 (सामाजिक न्याय विभाग)

राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता (Photo Credit : PTI)

8 (नियोजन विभाग)

राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प (Photo Credit : PTI)

9 (गृहनिर्माण विभाग)

बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार (Photo Credit : PTI)

10 (गृहनिर्माण विभाग)

बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार. (Photo Credit : PTI)