महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

शेतकरी ते ग्राहक महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव मध्ये लहान मुलांसाठी आंबे खा स्पर्धा आयोजित केली होती.

Image Source: ABP Network

या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Image Source: ABP Network

या स्पर्धेत एकूण 35 लहान मुलांनी सहभाग घेतला होता.

Image Source: ABP Network

यावेळी मुलांनी आंब्यावर चांगला ताव मारला.

Image Source: ABP Network

मुलांनी गोड आंब्याचा आस्वाद घेत हात, चेहरा अगदी कपडे ही आंब्यांनी रंगविले . या स्पर्धेत इशांत आंदले मुलाने पहिला नंबर पटकावला यांस बक्षीस म्हणून आंब्याची पेटीच देण्यात आली.

Image Source: ABP Network

याप्रसंगी मनसेचे सरचिटणीस श्री हेमंत संभूस , बाळासाहेब ढमाले , रोहित सहाणे , ओंकार माळवे , प्रशांत बिंजवे यासोबत आयोजक श्री रवी सहाणे व सौ आरती सहाणे उपस्थित होते

Image Source: ABP Network