भारतात UPI व्यवहारांमध्ये घट झाली आहे.

एप्रिल २०२२ च्या मध्यात UPI मध्ये काही तांत्रिक अडचणी आली होती.

ज्यामुळे काही वापरकर्त्यांना व्यवहार करण्यात समस्या आली.

NPCI ने त्वरित यावर काम करून प्रणाली पूर्ववत केली.

मार्च महिन्याच्या अखेरीस आर्थिक वर्ष संपत असल्याने बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रक्रियांची कामे असतात.

त्यामुळे काही बँकांना तात्पुरत्या स्वरूपात UPI व्यवहारांमध्ये काही प्रमाणात घट जाणवली असावी, असे NPCI ने स्पष्ट केले होते.

UPI प्रणालीला अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी वेळोवेळी अपडेट्स केले जातात.

या कारणामुळे काही वेळा तात्पुरती गैरसोय UPI वापरकर्ताना होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.