जपानमध्ये किती हिंदू मंदिरं आहेत?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

भारत आणि जपानची मैत्री खूप जुनी आणि मजबूत मानली जाते.

Image Source: pti

या दरम्यान, पंतप्रधान मोदी 30 ऑगस्ट रोजी जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Image Source: pti

मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान भेटीमुळे भारत आणि जपानमधील धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील.

Image Source: pexels

पण, तुम्हाला माहितीय का? जपानमध्ये किती हिंदू मंदिरे आहेत?

Image Source: pexels

अनेक लोकांना हे माहीत नाही की, जपानमध्ये अनेक हिंदू देवी-देवतांची मोठ्या उत्साहानं पूजा केली जाते.

Image Source: pexels

आणि जपानमध्ये बरीच हिंदू मंदिरं आहेत.

Image Source: pexels

जरी जपानमध्ये एकूण किती हिंदू मंदिरे आहेत, याचा कोणताही अधिकृत डेटा उपलब्ध नाही.

Image Source: pexels

पण जपानमध्ये दररोज 1200 हून अधिक मंदिरांमध्ये संस्कृत मंत्रांच्या उच्चारासोबत हवन केलं जातं.

Image Source: pexels

ज्यावरुन आपण अंदाज बांधू शकतो की, जपाननं प्राचीन हिंदू परंपरा जपल्या आहेत, त्या भारतामध्ये विकसित झाल्या असल्या तरीही.

Image Source: pexels