वक्फचे पूर्ण नाव'युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट,एफिशियंसी अँड डेवलपमेंट ऍक्ट' असे नाव आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

तरतुदी पूर्वलक्षी प्रभावानं लागणार नाहीत, सर्व्हे आयुक्तांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे राहणार.

Image Source: PTI

वाद मिटेपर्यंत जमिनीचा ताबा सरकारकडे राहणार, वादग्रस्त जमिनींचा फैसला जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा वरचा अधिकारी करेल.

Image Source: PTI

वक्फ लवादामध्ये तीन सदस्य राहणार, लवादावर जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष असतील.

Image Source: PTI

सह सचिव दर्जाचा अधिकारी लवादाचा सदस्य असेल, मुस्लिम कायद्यांचा जाणकार लवादाचा सदस्य असेल.

Image Source: PTI

मुस्लिम सदस्यांपैकी दोन सदस्य महिला असतील.

Image Source: PTI

परिषदेत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, मुस्लिम कायद्याचे जाणकार मुस्लिम हवे

Image Source: PTI

परिषदेत मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी मुस्लिमच हवे

Image Source: PTI

सध्या सुन्नी आणि शिया समाजाचेच वक्फ बोर्ड आहे, नव्या सुधारणांनुसार आगाखानी आणि बोहरांसाठीही वक्फ बोर्ड.

Image Source: PTI

वक्फचं ऑडिट कॅग किंवा तत्सम अधिकारी करणार

Image Source: PTI