आपण अनेकदा रेल्वेने प्रवास करीत असतो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

अनेकदा आपल्याला असे वाटते की सकाळच्या तुलनेत रात्री ट्रेन अधिक वेगाने धावते.

Image Source: Pinterest

रात्रीच्या वेळी लोकल गाड्यांची संख्या आणि गर्दी कमी असते.

Image Source: ABP Network

रेल्वे ट्रॅकचे काम प्रामुख्याने दिवसा केले जाते, त्यामुळे रात्री रेल्वे रुळ मोकळे असतात.

Image Source: ABP Network

रात्रीच्या वेळी लोको पायलटला दूरचे सिग्नल स्पष्टपणे दिसतो.

Image Source: ABP Network

त्यामुळे वारंवार गती कमी जास्त करण्याची गरज भासत नाही.

Image Source: ABP Network

रात्रीच्या वेळी एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते.

Image Source: ABP Network

यामुळे रात्री ट्रेन अधिक वेगाने धावते.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: ABP Network