आज नवीन वर्षाचा पहिला दिवस.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: ABP Network

सध्या सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Image Source: ABP Network

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात 5000 संत्र्यांनी भव्य सजावट करण्यात आली.

Image Source: ABP Network

आळंदी येथील प्रदीप सिंह ठाकुर भक्ताने ही सेवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली.

Image Source: ABP Network

संत्र्यांची ही आकर्षक सजावट मंदिराच्या सौंदर्यात भर घालते.

Image Source: ABP Network

नवीन वर्षाची सुरुवात विठ्ठल दर्शनाने व्हावी.

Image Source: ABP Network

यासाठी हजारो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

Image Source: ABP Network

मंदिरातील उत्साह आणि भक्तीमय वातावरणाने नववर्षाचे स्वागत होत आहे.

Image Source: ABP Network

सध्या हा परिसर भाविकांनी गजबजला आहे.

Image Source: ABP Network