सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pinterest

यामधील SIP हा पर्याय अलिकडच्या काळात जास्त वापरला जात आहे.

Image Source: Pinterest

SIP मध्ये दर महिन्याला थोडी-थोडी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.

Image Source: Pinterest

SIP मध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा केली जाते, ज्याचा भविष्यात तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

Image Source: Pinterest

SIP मध्ये तुम्ही हळूहळू गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकता.

Image Source: Pinterest

दरम्यान, जर SIP चा हफ्ता चुकला तर काय होईल.

Image Source: Pinterest

जर तुमचा SIP चा हफ्ता सलगन तीन महिने चुकला, तर तुमची SIP बंद होऊ शकते. याशिवाय कंपनी तुमच्याकडून दंड आकारु शकते.

Image Source: Pinterest

खात्यात पैसे नसल्यास, ऑटो-डेबिट अयशस्वी होऊ शकते. अशावेळी बँका तुम्हाला 100 ते 750 रुपये दंड करू शकतात. नेहमी बँक अकाऊंट तपासा.

Image Source: Pinterest

आर्थिक समस्या असल्यास, तुम्ही 6 महिन्यांसाठी SIP थांबवू शकता. या कालावधीत कोणताही दंड आकारला जाणार नाही. नंतर पुन्हा SIP सुरू करा.

Image Source: Pinterest

ऑटो-डेबिट पर्याय वापरा. यामुळे दरमहा SIP रक्कम आपोआप कापली जाईल. पण, खात्यात नेहमी पुरेशी रक्कम शिल्लक ठेवा.

Image Source: Pinterest

SIP मध्ये वेळेवर पैसे जमा करा. यामुळे तुम्हाला दीर्घकाळात चांगले परतावा मिळू शकेल.

Image Source: Pinterest