1923 जणांवर विना हॅल्मेट वाहन चालविण्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सिग्नलचं पालन न केल्याप्रकरणी 1731 जणांवर कारवाई करण्यात आली.
नो एंट्रीतून वाहन चालविणाऱ्या 868 जणांवर कारवाई करण्यात आली.
842 चालकांवर भरधाव वेगाने वाहन चालविल्याबद्दल कारवाई करण्यात आली.
झेब्रा क्रॉसिंग लाईन नियमांचे पालन न करणाऱ्या 440 जणांवर कारवाई करण्यात आली.
153 चालकांवर मद्यपान करून वाहन चालविल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
मोबाईलवर काम करत वाहन चालवणाऱ्या 109 जणांवर कारवाई करण्यात आली.
विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्या 40 जणांवर कारवाई करण्यात आली.
अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5467 जणांवरही पोलिसांनी कारवाई केली.
सर्व कारवाईमधून पोलिसांनी एकूण 89 लाख 19 हजार 750 रुपये दंड आकारला आहे.