विवेक एक्सप्रेस - दिब्रूगढ वरून कन्याकुमारी पर्यंत जाते. ( Image Credit- Unsplash )



या गाडीचा मार्ग 4273 किमी लांब आहे. ( Image Credit- Unsplash )



तिरूवानंतपुरम सेंट्रल - सिलचर एक्सप्रेस ही दुसरी सर्वात लांब पल्ला गाठणारी रेल्वे आहे. ( Image Credit- Unsplash )



ही रेल्वे तिरूवानंतपुरम सेंट्रल ते गुवाहाटी पर्यंत जाते. ( Image Credit- Unsplash )



हिमसागर एक्सप्रेस जम्मू तवी ते कन्याकुमारी पर्यंत प्रवास करते. ( Image Credit- Unsplash )



12 राज्यांमधून प्रवास करताना या गाडीला 73 थांबे लागतात. ( Image Credit- Unsplash )



जम्मू एक्सप्रेस तमिळनाडूच्या तिरूनेलवेली ते जम्मूमधील कटरा पर्यंत धावते. ( Image Credit- Unsplash )



ही रेल्वे 3631 किलोमीटरचं अंतर पार करते. ( Image Credit- Unsplash )



नवयुग एक्सप्रेस मंगलोरवरून जम्मू पर्यंत जाते. ( Image Credit- Unsplash )



हा रेल्वे 3607 किमीचं अंतर पार करत 61 स्टेशनवर थांबते. ( Image Credit- Unsplash )