भारतीय हवामान विभागाने बुधवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
येत्या काही दिवसांत ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
दिल्लीमध्ये कमाल तापमानात घट होणार असून अंशतः ढगाळ आकाश असेल. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
आज पूर्व आणि ईशान्य भारतात गडगडाटी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
6 मार्च आणि 7 मार्चच्या रात्री पश्चिम हिमालयीन प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी पाहायला मिळेल. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
महाराष्ट्रात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
आसाम, मेघालय आणि नागालँड सारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता कायम आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
पुढील तीन दिवसांत अरुणाचल प्रदेशात विखुरलेला पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेशात गडगडाटासह मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याता अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Photo Credit : unsplash)