भारतात ऑटो सेक्टरचं खूप मोठं मार्केट आहे, ( Image Credit- Unsplash )



तुम्हाला माहीतच असेल की बाईक्स किती मोठ्या संख्येने विकल्या जातात, ( Image Credit- Unsplash )



तुम्हाला माहीत आहे का शोरूमवाले एका बाईकमागे किती कमावतात, ( Image Credit- Unsplash )



चला आम्ही तुम्हाला सांगतो, ( Image Credit- Unsplash )



शोरूमची कमाई अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ( Image Credit- Unsplash )



कंपन्या वेगवेगळे करार करतात आणि वेगवेगळी कमाई करतात, ( Image Credit- Unsplash )



अनेक रिपोर्सनुसार एक लाखाच्या बाईकवर सरासरी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळते, ( Image Credit- Unsplash )



म्हणजेच 1 लाखांच्या बाईकवर जवळपास 10 ते 15 हजारांची कमाई होते, ( Image Credit- Unsplash )



गाडीची किंमत जितकी महाग तेवढा फायदा शोरूमला होतो, ( Image Credit- Unsplash )



शोरूमची कमाई बाईक कंपनी आणि गाडीच्या मॉडेलवर अवलंबून असते. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

BCCI : BCCI नं टेस्ट क्रिकेटर्सची सॅलरी वाढवली

View next story