सर्व रस्ते आणि गाड्यांचे टायर जवळपास काळ्याच रंगाचे असतात. ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

सर्व रस्ते आणि गाड्यांचे टायर जवळपास काळ्याच रंगाचे असतात. ( Image Credit- Unsplash )

वास्तविक टायर बनवण्यासाठी रबरचा वापर केला जातो. ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

वास्तविक टायर बनवण्यासाठी रबरचा वापर केला जातो. ( Image Credit- Unsplash )

हा रबर सफेद कलरचा असतो पण मऊ असल्याने ते लवकर झिजते. ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

हा रबर सफेद कलरचा असतो पण मऊ असल्याने ते लवकर झिजते. ( Image Credit- Unsplash )

याला कठोर करण्यासाठी यात एक मटेरिअल मिसळवले जाते. ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

याला कठोर करण्यासाठी यात एक मटेरिअल मिसळवले जाते. ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

या कारणामुळे त्याचा कलर काळा होतो. ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

बहुतेक महामार्ग बनवताना मिश्रणात डांबर वापरलं जातं. ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

डांबरापासून बनलेल्या रस्त्यांवर वाहनांची चांगलीच पकड असते. ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

डांबरापासून बनलेले रस्ते फारसे चमकत नाहीत. ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

ते सूर्यप्रकाश परावर्तीत करत नाही. ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांना समोरचं दिसायला त्रास होत नाही. ( Image Credit- Unsplash )