आकाश निळे दिसण्यामागे शास्त्रीय कारण आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

सूर्यप्रकाश आणि वातावरण याचा यामध्ये महत्त्वाचा संबंध आहे.

Image Source: pinterest

सूर्यप्रकाश वातावरणातील वायू रेणूंवर आदळतो.

Image Source: pinterest

या प्रक्रियेला प्रकाशाचा विखुरणे म्हणजेच स्कॅटरिंग असे म्हणतात.

Image Source: pinterest

निळ्या रंगाची तरंग लांबी इतर रंगांच्या तुलनेत कमी असते.

Image Source: pinterest

त्यामुळे निळा रंग अधिक प्रमाणात विखुरतो.

Image Source: pinterest

म्हणून आकाश निळे दिसते.

Image Source: pinterest

सूर्यास्ताच्या वेळी प्रकाशाचा कोन बदलतो.

Image Source: pinterest

तेव्हा आकाश काळसर दिसते.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest