अनेक मोठ्या वाहन उत्पादनक कंपन्यांनी याबाबत घोषणा केली आहे.
हुंदाई, महिंद्रासह प्रमुख कार कंपन्यांनी वाढीची घोषणा केली.
टाटा मोटर्सने वाहनांच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मारुती सुझुकी आपल्या गाड्यांच्या किंमती 4 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे.
हुंदाईे जानेवारी 2025 पासून गाड्यांच्या किमतीत सुमारे 25 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
महिंद्रानेदेखील आपल्या 4-व्हीलर्सच्या किंमती वाढवण्याचे जाहीर केले आहे.
इनपुट कॉस्ट आणि ऑपरेशनल खर्च वाढल्याने गाड्यांच्या किमतीत वाढ केली जात असल्याचे कारण कंपन्यांकडून देण्यात आले आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.