विवाहाला धार्मिक विधीचं स्थान प्राचीन काळापासून मिळाले आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Meta Ai

विवाहाची प्रथा वैदिक काळापासून सुरू झाली.

Image Source: Meta Ai

वंशवृद्धी टिकवणे हा विवाहाचा मुख्य उद्देश होता.

Image Source: Meta Ai

प्राचीन काळात विवाहासाठी कोणत्याही विशेष धार्मिक विधी किंवा कायदेशीर प्रक्रियेची गरज नव्हती.

Image Source: Meta Ai

मध्ययुगात विवाहाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.

Image Source: Meta Ai

कालांतराने प्रेमविवाहालाही मान्यता मिळाली.

Image Source: Meta Ai

पुराणांनुसार, जगातील पहिलं लग्न मनू आणि शतरूपा यांनी केलं.

Image Source: Meta Ai

मनू आणि शतरूपा हे पहिले जोडपे मानले जाते.

Image Source: Meta Ai

त्यांच्यापासून मानव वंशाची सुरुवात झाली.

Image Source: Meta Ai

या दोघांची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली होती.

Image Source: Meta Ai

देवतांच्या आशीर्वादाने एकमेकांशी जोडले गेल्याने विवाहाला पवित्र मानले जाऊ लागले.

Image Source: Meta Ai

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta Ai