Image Source: (Photo Credit : unsplash)

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्यावर झाला. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

18 पगड जातींना एकत्र करत शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

महाराजांनी जातीपातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला, त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना 'मानकरी', भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा 'भालेराव'अशी उपाधी देऊन गौरव करायचे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : pixabay)

जीवावर उदार होवून चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : unsplash)

स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

शिवाजी महाराजांना दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गांचीही निर्मिती केली. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : pixabay)

हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत आहे. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : unsplash)

गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या. (Photo Credit : unsplash)