हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी, 17 फेब्रुवारीला एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. (Photo Credit : unsplash)



त्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. (Photo Credit : unsplash)



फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत मुंबईत थंडी कायम राहील अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली. (Photo Credit : unsplash)



पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रामध्ये दुपारच्या वेळी उष्णतेचा दाह अधिक जाणवत आहे. (Photo Credit : unsplash)



पुढील काही दिवस पुण्यातील वातावरण कसं असेल? जाणून घेऊया.. (Photo Credit : unsplash)



16 फेब्रुवारी

आकाश निरभ राहण्याची शक्यता (Photo Credit : unsplash)

17 फेब्रुवारी

आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता (Photo Credit : unsplash)

18 फेब्रुवारी

आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता (Photo Credit : unsplash)

19फेब्रुवारी

आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता (Photo Credit : unsplash)