जेव्हा सर्वांचे प्रयत्न असतील तेव्हा सर्वाधिक जागा आपल्याच असतील. (Photo Credit : PTI)
सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला सत्तेत पुन्हा यावं लागेल. (Photo Credit : PTI)
भारताने ज्या गतीने प्रगती सुरू केली आहे; सगळ जग वाजतगाजत हे सांगतोय, 'सपने भी विराट होंगे.. संकल्प भी विराट होंगे'.. (Photo Credit : PTI)
नरेंद्र मोदी यांचा पुन्हा ३७० पेक्षा जास्त जागांचा नारा. (Photo Credit : PTI)
ज्यांना कोणी विचारत नव्हतं त्या गोर गरिबांची आम्ही पूजा केली. (Photo Credit : PTI)
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक ; शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक झाला आणि त्यानंतरही भरपूर काम केलं. (Photo Credit : PTI)
भाजपची तिसरी टर्म मी सत्ता उपभोगण्यासाठी मागत नाहीये. (Photo Credit : PTI)
गरिबांचे स्वप्न मोदीचा संकल्प आहे. (Photo Credit : PTI)
महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना लाभ झाला. (Photo Credit : PTI)
आम्ही गरोदरपणाची सुट्टी वाढवली. (Photo Credit : PTI)
आम्ही निमलष्करी दलात महिला भरती ५० टक्केहून जास्त केली. (Photo Credit : PTI)
आम्ही मुलींसाठी सैनिकी शाळा उघडल्या. (Photo Credit : PTI)
३ करोड महिलांना लखपती दिदी बनवणार. (Photo Credit : PTI)
भाजपचे कार्यकर्ते सत्तेत असूनही समाजासाठी काम करतात. (Photo Credit : PTI)