आयएमडीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, देशात 18 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : unsplash)
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)
राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : unsplash)
विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Photo Credit : unsplash)
आयएमडीच्या अंदाजानुसार, पंजाबमध्ये 18 ते 20 फेब्रुवारी, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
काश्मीर खोऱ्यातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाखमध्ये 18 ते 22 या काळात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. (Photo Credit : unsplash)
19 आणि 20 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर-लडाखमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)