भारतात सर्वात जास्त गरीब लोक कुठे राहतात हे इकोनॉमिक्स एडवायजर कॉऊसिलिंग टू द प्राईम मिनिस्टर (EAC-PM) या संस्थेने 2024 मध्ये त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे.

राज्यानुसार विचार केल्यास

निती आयोगाच्या बहुआयामी गरीबी निर्देशांक (Multidimensional Poverty Index - MPI) नुसार, बिहार हे भारतातील सर्वात गरीब राज्य आहे

यानंतर झारखंड आणि मेघालय यांचा क्रमांक लागतो.

ग्रामीण आणि शहरी भागांनुसार

अजूनही भारतातील गरीब लोकांची संख्या ग्रामीण भागात जास्त आहे.

शेतीवर अवलंबून असणारे आणि भूमिहीन लोक अनेकदा गरीबीच्या खाईत असतात.

जिल्ह्यानुसार विचार केल्यास

जिल्ह्या स्तरावर गरीबीचे प्रमाण अधिक बदलते.

काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव, बेरोजगारी आणि शिक्षणाच्या संधींची कमतरता यामुळे गरीबी जास्त असू शकते.

कसं गरीबेचे मापन केले जाते

कोणत्या राज्यात गरीबी आहे आणि कोणत्या राज्यात श्रीमंत आहे हे त्यांच्या प्रत्येक कॅपिटल इनकमच्या आधारावर निर्धारित केले जाते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.