पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे ही हार्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

7-8 दुचाकी या होर्डिंग्जखाली अडकल्याची माहिती आहे.

Image Source: ABP Network

सुदैवाने कुणीही जखमी झालं नसल्याचेही समजते.

Image Source: ABP Network

जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे.

Image Source: ABP Network

सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा,पंढरपूर या भागात पूर्व मोसमी पावसाला जोरदार सुरुवात झालीय.

Image Source: ABP Network

कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात धुव्वाधार पाऊस सुरू आहे.

Image Source: ABP Network

विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर तालुक्यातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Image Source: ABP Network

वीज कोसळून चार म्हशी जागीच ठार झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात सुनासगाव येथे घडली आहे.

Image Source: ABP Network