अमेरिकेचे फ्लोइंग हेयर सिल्वर कॉपर डॉलर हे जगातील सर्वात महागड्या नाण्यांपैकी एक आहे.
सेंट-गॉडन्स डबल ईगल नाणे 1907 मध्ये जारी केले होते. या नाण्याची किंमतही जवळपास 57 कोटी रुपये आहे..
ब्रशर डबलून नाणे हे देखील मौल्यवान नाणे आहे. हे नाणे 1787 मध्ये जारी करण्यात आले होते.
जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात महागडे नाणे एडवर्ड III फ्लोरिन असे आहे. हे नाणे 1343 साली चलनात आले होते.
डबल ईगल हे नाणे अमेरिकेत 1933 मध्ये जारी करण्यात आले होते. या नाण्याची किंमत जवळपास 57 कोटी रुपये आहे.