आज संपूर्ण जगभरात योगा दिवस साजरा केला जातोय.



या योगा दिवस दिनी शिवसेना (उबठा) पक्षाचे खासदार,



ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी त्यांचा योगा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.



या व्हिडिओमध्ये ओमप्रकाश फार कठीण कठीण योगासने करताना दिसत आहेत.



त्यांनी या व्हिडिओमध्ये सूर्यनमस्कार देखील केला आहे.



या दिवशी प्रत्येक सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपले योगाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.



ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे केवळ 40 वर्षाचे आहे.



या वयातही त्यांचा फिटनेस भल्याभल्या लोकांना लाजवणारा आहे.



Thanks for Reading. UP NEXT

जब मोदीजी मेट मेलोनी

View next story