विमानतळावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे 6 जण जखमी झाले आहेत.

Image Source: twitter x

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.

आज (28 जून) शुक्रवारी सकाळी टर्मिनल 1 वर विमानतळाचे छत कोसळले.

या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे 6 जण जखमी झाले आहेत.

माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले.

दिल्ली अग्निशमन सेवेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले.

दुसरीकडे, पहिल्या पावसात जबलपूरचे नवीन विमानतळ सुद्धा तग धरू शकले नाही.

दुसरीकडे, पहिल्या पावसात जबलपूरचे नवीन विमानतळ सुद्धा तग धरू शकले नाही.

Image Source: twitter x

डुमना विमानतळावर गुरुवारी (27 जून) टर्मिनल बिल्डिंगच्या ड्रॉप अँड गो एरियातील छत कोसळले.

या घटनेत आयकर विभागाचा एक अधिकारी आणि त्याचा ड्रायव्हर थोडक्यात बचावले.

Thanks for Reading. UP NEXT

18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन!

View next story