आजपासून अठराव्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

Image Source: PTI

4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार सत्तेत आलं.

त्यानंतर 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

मोदींसह मोंदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

आज खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेतील.

पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेतील.

Image Source: PTI

कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सुरू झाला तेव्हा राजनाथ सिंह यांनी सर्वात आधी शपथ घेतली आहे.

मंत्र्यांच्या शपथेनंतर राज्यांचे खासदारांचा शपथविधी पार पडेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वप्रथम खासदार म्हणून शपथ घेतली.

विरोधक विविध मुद्द्यांवर एनडीए सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात.